CM Devendra Fadnavis: सध्या मदत शेतकऱ्यांना करायची की बॅंकांना?
Farmer Issue: “बच्चू कडू व आंदोलनकर्त्या संघटनांबाबत सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे. मुळात, कर्जमाफी कधीही करणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.