Farmer crisis due to low crop income: जगात सर्वत्र अस्थैर्य, अनिश्चितता व आर्थिक संकटाची स्थिती स्पष्ट दिसते आहे. भारतात परिस्थिती आणखी गंभीर आहे. शेती करून फायदा होईल का? की जास्त तोटा होईल, असा ही प्रश्न काही शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. मग एक हंगाम शेतकऱ्यांनी सुटीच घेतली तर...?
agriculture crisis affecting farmers in MaharashtraAgrowon