Girad Sitaphal Market : दुष्काळाची मोठी झळ! प्रसिद्ध गिरडच्या सीताफळाची गोडी महागली, आवक घटल्याने भाव कडाडले
Sitaphal Prices : वर्धा दुष्काळ आणि वाढत्या उष्णतेमुळे गिरडच्या प्रसिद्ध सीताफळाच्या उत्पादनात घट झाली आहे. फळांचा आकार लहान झाल्याने आणि आवक घटल्याने डझनाचे दर २५० ते ३०० रुपयांवर पोहोचले आहेत.
Impact of severe drought on Girad custard apple productionagrowon