Best short duration sunflower varieties for Maharashtra farmersAgrowon
ॲग्रो विशेष
Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती
Sunflower Short Duration Crop: खानदेशात यंदा सूर्यफूल पेरा उशिरा झाला आहे. त्यासाठी अनेकांनी कमी कालावधीच्या वाणांना पसंती दिली आहे. असे असले तरी यंदा पेऱ्यात काहीशी वाढ झाली असून, पेरणी सुमारे ४००० हेक्टरवर झाली आहे.

