Sugarcane Crop Fire : आष्टे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक; १६ शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला!
Short Circuit Accident : मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे मंगळवारी (ता. २७) सकाळी ११ च्या सुमारास वीजवाहक तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडांना भीषण आग लागली. वाऱ्याच्या वेगामुळे आग क्षणार्धात पसरल्याने सुमारे २० एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
Ashte taluka mohol sugarcane fire panchnama detailsAgrowon