Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा
Congress Criticism: मतचोरीच्या आरोपावरून राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यावर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi Allegations. (Agrowon)