Fertiliser Shortage: आंतरराष्ट्रीय बाजारात खते मिळेनात, केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून कबुली, शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला
Shivraj Singh Chouhan Statement: आंतरराष्ट्रीय बाजारातून खते खरेदी करणे आव्हानात्मक बनले असल्याची कबुली कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला आहे.