Agriculture Welfare Funds: ३१ मार्चपर्यंत शेती कल्याण निधीचा वापर करावा, कृषिमंत्र्यांची राज्यांना सूचना
Shivraj Singh Chouhan: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यांना वितरित केलेल्या निधीचा १०० टक्के वापर करण्याची सूचना केली आहे.