Shivnibandh Fish Seed Centre: ‘शिवनीबांध मत्स्यबीज’ची निविदा स्थगित
Fishery Tender: स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था आणि मत्स्य व्यावसायिकांच्या हिताचा विचार करून शिवनीबांध येथील शासकीय मत्स्यबीज केंद्र २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया शासनाने स्थगित केली आहे.
25-Year Lease Tender for Shivnibandh Fish Seed Centre SuspendedAgrowon