Silk Farming: रेशीम संगोपनगृहात उष्ण तापमान राखण्यासाठी प्रयत्न
Success Story: परभणी जिल्ह्यातील सुप्पा (ता. गंगाखेड) येथील शिवाजी फड यांनी अनुभव व सातत्यातून रेशीम शेती उद्योगातील कौशल्य अवगत केले आहे. ऋतुमानानुसार व्यवस्थापन करत वर्षभर दर्जेदार कोष उत्पादन घेण्यात सातत्य राखले आहे.