Farmers Support: अतिवृष्टीने हैराण शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न लाऊन देऊ; एकनाथ शिंदे
Wedding Assistance: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांच्या मुला-मुलींचे लग्न बाकी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न लावण्याची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याची घोषणा केली.