Onion Farmer Protest: कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन

Shiv Sena Agitation: छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्र. १९ जांबरगाव येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
Shiv Sena protest for onion farmers in Maharashtra
Shiv Sena protest for onion farmers in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com