Farmers Demand Repair: तळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिरसोणवाडी लघु बंधारा फुटून १७ वर्षे उलटली, तरी त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. बंधाऱ्याच्या दुर्घटनेमुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून, अद्याप भरपाई मिळाली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.
Hundreds of Acres Reportedly Affected by Broken Check Dam in MurbadAgrowon