Water Tax Collection: पाणीपट्टी वसुलीत शिरपूर तालुका अव्वल!
Gram Panchayat Water Revenue: धुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने २०२५- २६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व ५५७ ग्रामपंचायतींची ८४.५२ टक्के इतकी विक्रमी पाणीपट्टी वसुली केली.
Shirpur Tops District in Water Tax CollectionAgrowon