Wheat Harvest: शिरोळ तालुक्यात ‘हार्वेस्टर’ने गहू कापणीचा धुमधडाका
Modern Harvester: मजुरांची टंचाई आणि खर्चात होणाऱ्या बचतीमुळे शिरोळ तालुक्यात पारंपारिक पद्धतीऐवजी आधुनिक हार्वेस्टर यंत्राद्वारे गव्हाच्या काढणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
Wheat Harvesting Buzz in Shiroli Taluka with Modern HarvestersAgrowon