Sugarcane Season Preparation: शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील साखर कारखाने धुराडी पेटवून हंगामासाठी सज्ज झाले आहेत. मात्र अद्याप ऊसदराची कोंडी फुटली नसताना दुष्काळी भागातील ऊस तोड मजूर दाखल होऊ लागले आहेत.
Kolhapur Sugar Factories Prepare for the Season Amid Pending Cane Price TalksAgrowon