Agriculture Water Scarcity: सिंचनासाठी पाण्याच्या शोधात शिरोळकरांची धावपळ
Irrigation Crisis: ‘‘पाणक्या कधी येणार?’’, ‘‘जागा दाखवली का?’’, ‘‘मशीन कधी मिळणार?’’, ‘‘आणखी किती दिवस थांबावं लागणार?’’... सध्या शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या चर्चेचा हा प्रमुख विषय बनला आहे.
Shirol Farmers Rush to Secure Water for IrrigationAgrowon