Sugarcane Farmers: वीज कोसळून तसेच शॉर्टसर्किटने शिरोळ तालुक्यातील सुमारे १०५ एकरांतील उसाचा कोळसा झाला आहे. सध्या कारखाने बंद असल्याने पेटलेल्या उसाचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
1. Lightning and Short Circuits Destroy Sugarcane in Shirol TalukaAgrowon