Swayamsiddha Award: उद्योजिका शिल्पा बुराड यांचा ‘पंदेकृवि’कडून सन्मान
Women Entrepreneur: ‘बुराड ॲग्रो फूड इंडिया एलएलपी’च्या संचालिका शिल्पा मनोज बुराड यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा प्रतिष्ठित ‘स्वयंसिद्धा २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
woman entrepreneur in agro processing indiaAgrowon