Shikhar Bank Bonus: शिखर बॅंकेने कर्मचाऱ्यांना दिला १४ टक्के बोनस
Diwali Bonus: महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा तब्बल १४ टक्के बोनस जाहीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. सहकारी बॅंकांच्या इतिहासातील हा सर्वोच्च बोनस समजला जात आहे.