Trade Deal Issue: कराराच्या धोक्याविषयी पंत्रधानांना शेट्टींचे पत्र
Raju Shetti: अमेरिकेसोबत करण्यात येत असलेल्या व्यापार करारांतर्गत कृषी उत्पादनांच्या आयातीला परवानगी दिल्यास भारतीय शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.