Shetkari Mitra Recruitment: शेतकरी मित्रांची निवड आता पारदर्शकपणे

Farmer Friend Selection Process: राज्यातील सर्व शेतकरी मित्रांची निवड पारदर्शकपणे आणि एक सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. तसेच गावातील ग्राम कृषी विकास समितीने केलेल्या शेतकरी मित्राच्या निवडीचा ठराव पुढील ग्रामसभेसमोर ठेवावा, असे आदेश विभागीय कृषी सहसंचालकांना देण्यात आले आहेत.
Transparent Shetkari Mitra selection Maharashtra
Shetkari Mitra farmer support scheme MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com