Agriculture Minister Dattatray Bharane: राज्यातील कृषी विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भरती प्रक्रियेत कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
Maharashtra agriculture minister Datta Bharane statementAgrowon