Farmers Demand: संबंधित विमा कंपनी व अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्याच्या मागणीसाठी शेकटा (ता. छत्रपती संभाजीनगर) मंडलातील अनेक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २८) पुणे येथे कृषी आयुक्तालय गाठून कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेतली.
Pending crop insurance compensation for Maharashtra farmersAgrowon