Shed Net House: हवामान बदलातील सुरक्षित शेतीसाठी शेडनेटगृहाचा स्मार्ट मार्ग
Smart Farming: सध्या बदलत्या हवामानामुळे भाजीपाला शेती जोखमीची झाली आहे. अशा परिस्थितीत पिकांचे संरक्षण करून उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी शेडनेटगृह ही शेतकऱ्यांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर आधुनिक पद्धत ठरत आहे.