Maratha Reservation: संसदेत घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा: शरद पवार
Sharad Pawar: आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा व ओबीसी समाजांतील कटुता थांबण्यासाठी संसदेत घटनेची दुरुस्ती करून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. यासाठी केंद्र सरकारला स्वच्छ आणि पारदर्शक भूमिका घ्यावी लागेल.