Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले आहे.
NCPSP Chief Sharad Pawar And MP Supriya Sule Meet PM Narendra Modi At Parliament. (Agrowon)