Sharad Pawar: संसार उद्ध्वस्त करणे म्हणजे विकास नव्हे; शरद पवार
Farmers Protest: पुरंदर विमानतळ प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की, जबरदस्तीने जमीन घेणे किंवा सह्या करून घेणे हे मान्य होणार नाही. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.