Sharad Pawar: 'फडणवीस रोज मोटरसायकलने आले तरच...'; इंधन बचतीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Politics News: देशाच्या पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देशातील नागरिकांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. एक- दोन दिवस बचत केल्यानंतर काही होणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar On Devendra Fadnavis Fuel Saving Initiative. (Agrowon)