Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य
Sugar Industry: पन्हाळा येथे झालेल्या साखर कारखाना कामगार प्रतिनिधी मंडळाच्या शिबिरात शरद पवार यांनी राज्यातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, ४०% कामगार अजूनही कंत्राटी असून १३५ कारखान्यांचे अर्थकारण चिंताजनक आहे.