Sharad Pawar: नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात ओला दुष्काळ जाहीर करणे, हमीभाव देणे, कापसावरील आयातशुल्क वाढवणे आणि कर्जमाफीसह महिलांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली.