Sharad Pawar Statement: ‘‘देशात कर्जाशी निगडित सवलती देताना उद्योगपतींचा विचार केला जातो. मग, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत,’’ अशी भूमिका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडली.
Sharad Pawar on farmer debt relief and loan waiverAgrowon