Sharad Pawar: उत्पादनखर्चावर आधारित दराला हवे प्राधान्य : पवार
Agriculture Production Cost: वाढती लोकसंख्या आणि घटणारे शेतीचे क्षेत्र या पार्श्वभूमीवर शेतीवरचा वाढता बोजा कमी करण्याची वेळ आली आहे. शेतीमालाच्या उत्पादनखर्चाकडे शासनकर्त्यांनी दुर्लक्ष न करता उत्पादनखर्चावर आधारित भाव द्यावेत.