Pune APMC Mismanagement: पुणे बाजार समितीच्या चौकशीची शरद पवार यांच्याकडून मागणी
Sharad Pawar Demand: पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळावरील गैरकारभाराची तातडीने चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.