Sharad Pawar Hospitalized: ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यात रुग्णालयात दाखल

Sharad Pawar Pune Hospital: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफ याचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना सोमवारी (ता.९) पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Sharad Pawar admitted to Ruby Hall Clinic Pune for chest congestion
Sharad Pawar admitted to Ruby Hall Clinic Pune for chest congestionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com