Sharad Joshi Fellowship: शरद जोशी फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन
Sahyadri Farms Sharad Joshi Fellowship: शेती, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य, बाजारपेठेचे स्वातंत्र्य, महिला शेतकऱ्यांचा निर्णयप्रक्रियेतील सहभाग आणि ग्रामीण विकास या विषयांवर शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी मांडलेल्या विचारांचा नव्याने अभ्यास करण्यासाठी ‘सह्याद्री फार्म्स’ आणि शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून ‘शरद जोशी फेलोशिप’ सुरू करण्यात आली आहे.