NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Dr. Sharad Gadakh: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद रामराव गडाख यांना राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी प्रदान करण्यात आली.
NCC Colonel Commandant Degree
Dr. Sharad Gadakh Receives NCC HonorAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com