Bollock Cart Race: बहिरम यात्रेत उडणार शंकरपटाचा धुराळा; मध्य प्रदेशातून येणार स्पर्धक
Bahirmababa Yatra: चांदूरबाजार तालुक्यातील प्रसिद्ध सातपुडा श्रीक्षेत्र बहिरमबाबा यात्रा महोत्सव सध्या चांगलाच रंगात आला असून यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेला जंगी शंकरपट १८ ते २० जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.