Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या मार्ग बदलास अधिकाऱ्यांचाही विरोध

Route Change Opposition: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलण्यास अनेक अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. या विरोधामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गावर आधीच जमिनी खरेदी केल्या आहेत का, अशी शंका निर्माण होत असल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी (ता. १४) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
Shaktipeeth Highway
Opposition to Shaktipith Highway Route Change Raises QuestionsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com