Shaktipeeth Highway Project: वाकाव, उंदरगावात ‘शक्तिपीठ’ जीपीएस मोजणीचे काम सुरू
GPS Land Survey: माढा तालुक्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी बाधित होणाऱ्या जमिनींच्या जीपीएस सर्वेक्षणाला वेग आला असून धानोरे व मानेगाव येथे विरोध झाल्यानंतर वाकाव व उंदरगाव येथे शनिवारी मोजणीचे काम सुरू करण्यात आले.
GPS land survey for proposed Shaktipith Highway projectAgrowon