Infrastructure Project: शक्तिपीठ महामार्गामध्ये जमीन बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य आणि न्याय्य मोबदला दिला जाईल. सातबारा उताऱ्यावरील ''पोटखराब क्षेत्र'' आणि प्रत्यक्षातील ''बागायत क्षेत्र'' यातील तफावत दूर करून, वस्तुस्थितीनुसारच मोबदला निश्चित केला जाईल.
Fair Compensation Assured for Farmers Affected by Shaktipith HighwayAgrowon