Farmer Protest Warning: शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बुधवारी (ता. ७) झालेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला.
Protest against Shaktipeeth Expressway in KolhapurAgrowon