Shaktipeeth Project: ‘शक्तिपीठ’ रद्द करा, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना दोन लाख द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव
Swabhimani Shetkari Sanghatana: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत १२ ठराव करण्यात आले.
Swabhimani Shetkari Sanghatana state executive meetingAgrowon