Shaktipeeth Land Survey: पोलिस बंदोबस्तात ‘शक्तिपीठ’साठी मोजणी
Government Land Acquisition: शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही शुक्रवारी (ता. २०) तगड्या पोलिस बंदोबस्तात सजपूर-जवळा (ता. परभणी) शिवारातील जमीन मोजणी करून सीमांकन करण्यात आले.
Police protection during Shaktipeeth land measurement in MaharashtraAgrowon