Santosh Bangar Stops Shaktipeeth Highway Survey: हिंगोली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेली मोजणी आमदार संतोष बांगर यांनी रोखली. ही मोजणी थांबवून अधिकाऱ्यांना परत जाण्यास त्यांनी सांगितले.
MLA Santosh Bangar Stops Shaktipeeth Highway Survey In Hingoli.(Agrowon)