Shaktipeeth Highway Protest: कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गावरुन संघर्ष कायम, क्षीरसागर आणि शेट्टी समर्थक आमने- सामने, कार्यकर्त्यांची धरपकड
Kolhapur Politics: कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गावरून संघर्ष कायम आहे. राजेश क्षीरसागर आणि राजू शेट्टी समर्थक आमने-सामने आल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली.