Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र विरोध; शेळोलीत अधिकाऱ्यांना रोखले, शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

Kolhapur Farmers: शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला कोल्हापूर जिल्ह्यातील शेळोली गावात शेतकऱ्यांनी विरोध केला. प्रशासनातील अधिकाऱ्यांना रोखल्यानंतर काही आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Shaktipeeth Highway Protest
Shaktipeeth Highway Protest At Sheloli, Bhudargad, Kolhapur. Kolhapur farmers detained (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...