Shaktipeeth Project Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात ईश्वरपूरमध्ये मेळावा

Shaktipeeth Highway Land Issue: संभाव्य शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी एकवटताना दिसत आहेत. या महामार्गाच्या विरोधात भूमिका निश्चित करण्यासाठी वाळवा तालुक्यातील शेतकरी शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता राजारामबापू नाट्यगृह येथे एकत्र येणार आहेत.
Shaktipeeth Highway land acquisition protests
Shaktipeeth Highway land acquisition protestsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com