Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार
Anti-Shaktipeeth Struggle Committee Meeting: शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार १३ जिल्ह्यांतील शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला.
Farmers Urged to Protest Shaktipith Highway ProjectAgrowon