Shaktipeeth Highway Project: शक्तिपीठ महामार्गामुळे आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली असून, जमिनीच्या मोजणीवरून संभ्रमाचे वातावरण आहे. शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली.
Demand to Cancel Shaktipeeth Highway Route Through Ten VillagesAgrowon